महाराष्ट्र राज्य । जिल्हा सिंधुदुर्ग

संपर्क : ९८९६९५९४९३

National Emblem

ग्रामविकास व पंचायतराज विभाग
महाराष्ट्र शासन

स्थानिक स्वराज्य संस्था, ता. सुराज्य, जिल्हा सिंधुदुर्ग

ध्येय :

  1. गावातील प्रत्येक नागरिकापर्यंत शासकीय योजना पोहोचवणे.

  2. सर्वांना शासनाच्या योजनांचा लाभ मिळवून देणे.

  3. कोणताही नागरिक वंचित राहू नये याची खात्री करणे.

  4. पारदर्शक व सोपी सेवा उपलब्ध करून देणे.

 दृष्टीकोन :

  1. स्वच्छ, निरोगी आणि प्रदूषणमुक्त गाव घडवणे.

  2. वृक्षलागवड करून हरितग्राम निर्माण करणे.

  3. पाणी संवर्धनाला प्राधान्य देऊन टिकाऊ विकास साधणे.

  4. आत्मनिर्भर गावाचा आदर्श निर्माण करणे.

मूल्ये :

  1. ग्रामपंचायतीच्या प्रत्येक कामकाजात पारदर्शकता राखणे.

  2. लोकसहभागातून निर्णय प्रक्रियेला चालना देणे.

  3. जबाबदारीने व नियोजनबद्ध विकास साधणे.

  4. सामाजिक व सांस्कृतिक एकोप्याला जपणे.

उद्दिष्ट्ये :

  1. ग्रामविकासासाठी प्रत्येक नागरिकाचा सहभाग वाढवणे.

  2. शासकीय योजना प्रत्येक घरापर्यंत पोहोचवणे.

  3. स्वच्छता, पाणी संवर्धन आणि हरितीकरण यांना प्रोत्साहन देणे.

  4. गावातील शिक्षण, आरोग्य आणि रोजगार संधी सुधारणा करणे.

संकेतस्थळावरील माहितीचा सर्वाधिकार संपूर्णपणे संबंधित ग्रामविकास अधिकारी आणि प्रतिनिधी – “सदर ग्रामपंचायत” यांनी विकसित आणि होस्ट केलेले Ⓒ mazi-grampanchayat.innfo.in यांचे आहेत. त्यांचे सहाय्यक तांत्रिक / तंत्रज्ञ् सहकारी Cresta Vision Studios हे आहेत

web icon - logo
Scroll to Top